इन्फोसिस आणि LTIMindtree ने शेअरहोल्डर्ससाठी जाहीर केला जबरदस्त #Dividend! 💰

इन्फोसिस आणि LTIMindtree ने शेअरहोल्डर्ससाठी जाहीर केला जबरदस्त #Dividend! 💰

इन्फोसिसने दिले 21 रुपये प्रतिशेअर अंतरिम डिव्हिडंड, LTIMindtree ने जाहीर केले 20 रुपये प्रतिशेअर! 📈

✅ इन्फोसिस नफ्यात 2.2% वाढ!

✅ LTIMindtree ने नफा 10% ने वाढवला!

आता या डिव्हिडंडमुळे शेअरहोल्डर्ससाठी मोठा फायदा! 📊

ताज्या बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा 👉 @navasamvaad नवा संवाद 

#Infosys #LTIMindtree #DividendUpdate #StockMarket #Shareholders #BusinessNews #NavaSamvaad #मराठीबातम्या #Investment #ITStocks

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने