तुमचा स्वतःचा न्यूज पोर्टल सुरू करण्याची संधी बिलकुल मोफत! कोणत्याही फी किंवा चार्जशिवाय मोफत वेबसाइट मिळवा आणि तुमच्या पत्रकारितेला डिजिटल माध्यमात पुढे न्या!
🌟 मुख्य वैशिष्ट्ये:
✅ मोफत वेबसाइट – कोणताही खर्च नाही!
✅ मोबाईल आणि AdSense फ्रेंडली डिज़ाइन
✅ तुमच्या न्यूज चॅनेलच्या नावाने वेबसाइट तयार केली जाईल
✅ Google AdSense मान्यता मिळवण्यासाठी मदत (इच्छा असल्यास)
📌 नियम व अटी:
1️⃣ नवीन Gmail खाते तयार करावे लागेल – हे खाते तुमच्या न्यूज चॅनेलच्या नावाने असावे आणि त्याचे क्रिडेन्शियल्स (युजरनेम व पासवर्ड) आम्हाला WhatsApp वर शेअर करावे लागतील.
2️⃣ वेबसाइट तयार करण्यासाठी 15-21 दिवसांचा कालावधी लागू शकतो.
3️⃣ प्रत्येक महिन्याला किमान ४ बातम्या व २ व्हिडिओ आम्हाला पाठवावे लागतील (एकूण ६ महिने).
4️⃣ फ्री वेबसाइटमध्ये .in, .com, .org सारखे डोमेन समाविष्ट नाहीत. जर तुम्हाला स्वतःचा डोमेन (.com, .in, .org) घ्यायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त खर्च आणि होस्टिंग शुल्क भरावे लागेल.
5️⃣ वेबसाइट मूलभूत स्वरूपाची असेल (Low Data Website). जास्त मोठ्या किंवा ऍडव्हान्स फीचर्ससाठी स्वतंत्र सुविधा घ्यावी लागेल.
6️⃣ वेबसाइटवर “नवा संवाद” साठी मोफत जाहिरात जागा असेल.
7️⃣ Google AdSense मंजुरीबाबत मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला संपर्क करू शकता किंवा इतर कुणाशीही सल्लामसलत करू शकता.
8️⃣ तुमच्या वेबसाईटवरील सर्व कंटेंटसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल.
📞 संपर्क करा – मोफत संधीचा फायदा घ्या!
📲 9029865949
💬 तुमच्या डिजिटल पत्रकारितेला नवा वेग द्या!
✨ मोफत संधी – आजच सुरुवात करा! ✨