📰 नवसंवाद विशेष
पत्रकारिता ही केवळ बातम्या सांगण्याची कला नाही, ती समाजाच्या असंख्य आवाजांना व्यासपीठ देण्याची जबाबदारी आहे. या जाणीवेने आणि आपल्या अभ्यासक्रमाच्या यशस्वी पहिल्या तुकडीनंतर “नवसंवाद” आपल्यासाठी पुन्हा घेऊन येत आहे — पत्रकार पदविका कोर्स!
📅 पुढील बॅच सुरू होत आहे:
१ सप्टेंबर २०२५
कालावधी: सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ (३ महिने)
माध्यम: Online Postal – संपूर्ण महाराष्ट्रातून करता येईल
📘 कोर्सचे वैशिष्ट्ये:
- अभ्यासक्रम संपूर्णतः स्वअभ्यासावर आधारित (Self-paced)
- सोप्या भाषेतील सॉफ्ट कॉपी नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील
- अभ्यासक्रमात समाविष्ट:
- सायबर क्राइम
- क्राईम न्यूज रिपोर्टिंग
- सोशल मीडिया आणि डिजिटल पत्रकारिता
- ब्रेकिंग न्यूज आणि सत्यता पडताळणी
- मोबाईल पत्रकारिता (MoJo)
- कोर्सच्या शेवटी (डिसेंबरमध्ये) एक ऑनलाईन क्यू अँड ए सेशन (Quarter-End Session)
- तुमचे प्रश्न विचारण्याची आणि मार्गदर्शन घेण्याची संधी!
📜 कोर्स पूर्ण केल्यावर:
- भारत सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संघ सदस्यत्वासाठी ओळखपत्र आणि प्रमाणपत्र मिळू शकते
- तुम्ही यूट्यूब पत्रकार, स्वतंत्र लेखक, फील्ड रिपोर्टर, किंवा न्यूज पोर्टल चालवणारे संपादक होऊ शकता
- हा कोर्स खर्या अर्थाने पत्रकारितेची पहिली पायरी ठरतो.
📞 नोंदणीसाठी संपर्क:
📱 9029865949
शब्दांची ताकद ओळखा, समाजासाठी लिहा – ‘पत्रकार’ व्हा!
✍️ नवसंवाद टीम