मराठा बांधव मुंबई कडे रवाना सांगली 29.8.2025

सांगली कवळापूर मधून। एक मराठा लाख मराठा घोषणा देत.मुंबई कडे रवाना होत आहेत

             महाराष्ट्राचा नवा संवाद प्रतिनिधी :चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण : मुंबई कडे गणपती उत्सव साजरा आसताना पाऊस पाणी न. बगता आपल्या हक्काचे लढाई साठी सांगली मधून ही .मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिबा देना साठी स्वराज्य संघाचे कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत 




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने