महाराष्ट्र सांगली मिरज तालुका कवलापूर

कवठे पिरान गावचे आदर्श सरपंच मा भिमराव (अण्णा) माने यांच्या वाढदिवसानिमित्त आज कवठे पिरान येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने पुरस्कार देणेत आले, या प्रसंगी मा.भिमराव अण्णाना पुष्पगुच्छ देताना मा. चंद्रकांत पाटील, मा.सुधीर भाऊ चव्हाण व मा. शशिकांत डांगे.,


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने