महाराष्ट्र चित्रपट सेना सांगली जिल्हा अध्यक्ष व शशिकांत डांगे शरद पवार सावरकर अधिक लोखंडे आणि इत्यादी सर्वजण होते यांच्या आम्ही अभिनंदन केली
महाराष्ट्र सांगली मिरज तालुका कवलापूर
महाराष्ट्र चित्रपट सेना सांगली जिल्हा अध्यक्ष व शशिकांत डांगे शरद पवार सावरकर अधिक लोखंडे आणि इत्यादी सर्वजण होते यांच्या आम्ही अभिनंदन केली
महाराष्ट्र सांगली मिरज तालुका कवलापूर
साप्ता माणदेश दर्शन सोहळा या निमित्ताने कुमारी प्रतीक्षा जाधव हिने नबाब नवीन चित्रपट येणाऱ्या फेब्रुवारी मध्ये रिलीज होत आहे तरी या शाळकरी मुलीने या नवीन चित्रपटांमध्ये काम करून अखंड महाराष्ट्रातील चित्रपट ग्रहातील व सिनेमा ग्रह येथे चित्रपट पाहण्याची संधी अगदी तळ्यामळ्यातून या शेतकरी कुटुंबातील तिच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र चित्रपट सेना सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय चंद्रकांत पाटील साहेब व बंडखोर सेना पक्ष पक्षाचे मान्य श्री कुमार वाघमारे साहेब महाराष्ट्र राज्य सचिव यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद