*बातमी ठाणे कळवा येथील गावदेवी माऊली सेवा मंडळाने कीर्तनकार गुरुवर्य ह. भ. प.श्री ज्ञानेश्वर महाराज पारधी ह्याचे कीर्तन आयोजित केले होते*
दिनांक: ११/०१/२०२६ रोजी ठाणे कळवा येथील गावदेवी मंदिरात कीर्तनकार गुरुवर्य ह.भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज पारधी ह्याचे कीर्तन आयोजित केले कीर्तन झाल्यावर काल्याच् सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वांनी त्याचा सर्व भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
*महाराष्ट्राचा नवा संवाद*
*ठाणे महाराष्ट्र प्रतिनिधी*
*गणेश दळवी*यांच्या सोबत दौलत सरवणकर*