138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024

 दिनांक:७/११/२०२४ . 138 कल्याण पश्चिम विधानसभा

शिवसेना भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई (आठवले घाट) श्रमजीवी संघटना लहुजी शक्ती सेना व मित्रपक्ष महायुती अधिकृत उमेदवार 

श्री विश्वनाथ. आत्माराम भोईर .कल्याण पश्चिम विधानसभा 

सर्वप्रथम अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या महाराष्ट्र मध्ये वैचारिक क्रांती घडवून बदल घडणाऱ्या सर्व महापुरुषांना विम्र अभिवादन करतो 
       कल्याण पश्चिमच्या शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट श्रम जिवी संघटना लहुजी शक्ती सेना व मित्रपक्ष महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा आपल्यासमोर येत असताना अतिशय आनंद होत आहे मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीतून कल्याण पश्चिम विधानसभा मतदान संघाला सावरून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे नेतृत्वात कल्याण पश्चिम मध्ये विकासाची गंगा अवतरली...

हिंदूहदयसम्राट: वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर चालत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब 

देशाचे गृहमंत्री माननीय श्री अमित शहा साहेब यांच्या संकल्पनेवर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस. उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार डॉक्टर श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षांमध्ये समाजकारणावर भर देत कल्याण पश्चिम मध्ये विकास कामाबद्दल घडून आणला आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदान संघामध्ये ठाणे भिवंडी न्यू मुंबई मुरबाड पुणे या ठिकाणाचे रस्ते घेऊन मिळत असल्यामुळे येथील नागरिकांना वाहतूक कोंडीचा समस्ये जावे लागत होते
   आमदार म्हणून काम करत असताना या समस्या वर अभ्यास करून दुर्गाडी पूल पत्री पूल या उडान पुलाचे निर्मिती
   व्हावी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला व या पाठपुराव्यावरती हे काम पूर्ण देखील. नेले शिवाय मतदार संघातील अनेक ठिकाणी अशा अनेक ठिकाणी उडान पुलाची
निर्मिती केली 

    टिटवाळा येथील पूर्व पश्चिम जोडणारा उडान पूल निर्मिती केली

नागरिकांचा प्रवास सुखद व्हवा यासाठी मतदान संघात सिमेंट 
रस्ते झाले.आणि पसरले तसेच अजून अनेक ठिकाणी. काँक्रीटचे 
रस्ते प्रस्तावित देखील आहेत 

   

असे 138 कल्याण पश्चिम  मधले उमेदवार श्री विश्वनाथ आत्माराम भोईर साहेब यांनी  आपले मतदान कक्षा मधले सर्व नागरिकांना. संवाद केला.आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने