ठाणेतील रिचलँड कंपाऊंडमध्ये गोदामात भीषण आग; मोठ्या प्रमाणावर नुकसान

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील रिचलँड इंडस्ट्रियल कंपाऊंडमध्ये सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर आग लागली. या संकुलात अनेक गोदामं असल्याने आगीचा वेग झपाट्याने वाढला. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने