मुख्यपृष्ठ महाराष्ट्र टिटवाळा २०.८.२०२५ महाराष्ट्र टिटवाळा न्युज रवींद्र दाभाडे ८/२१/२०२५ ०३:१६:०० PM 0 टिटवाळा महाराष्ट्र दिनांक २१.८.२०२५ / ४.५ दिवसापासून अनेक भागांतमध्ये पाऊस पडत आहे तसेच टिटवाळा मध्ये दिनांक २०.८.२०२५ रोजी पाऊस खुप प्रमाणे पडला आणि टिटवाळा गणपती मंदिर (मुरबाड रोड ) जाणार मार्ग पूर्ण पणे बंद करण्यात आला होता. You Might Like