सांगली चित्रपट सेना श्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभेच्छा देतांना

महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील चित्रपट .सेवा माननीय श्री चंद्रकांत पाटील व त्यांचे सहकारी  मित्र परिवार याने 2 सरपंच कवलापूर या गावचे रहिवासी नूतन वर्षाचे माननीय सरपंच सुषमाताई शरद पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन स्वागत करण्यात आली व महाराष्ट्र चित्रपट सेना सांगली जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील कवलापूर व बंडखोर सेना डॉक्टर बी डी पाटील माननीय कुमार वाघमारे आणि इत्यादी व हजर राहून त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले त्यांच्या सरपंच पदाची वाडचाल शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील पत्रकार चंद्रकांत पाटील

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने