नवी मुंबई घणसोली महाराष्ट्र स्वराज्य पक्ष माननीय श्री सुनील धनवडे यांचा वॉर्ड क्रमांक 20.महानगरपालिका यादीत नावे.दिले आदिवासी पाडा कातकरी पाडा अश्विन कोरी भीम नगर आंबेडकर नगर साईबाबा नगर
नवी मुंबई मध्ये येणारं निवडणूक स्वराज्य पक्ष सामन्य माणसाला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष तर्फे सामान्य माणसाला गोरगरीबा साठी आता
नवी मुंबईतील घणसोली वॉर्ड 20 या ठिकाणी पाणी सोहिदा उपलब्ध करून दिली आहे आणि सुनील धनवडे यांनी जनतेच्या सेवा साठी महाराष्ट स्वराज्य पक्ष श्री माननीय छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचार आणि छत्रपती जे स्वराज्य उभे करून महाराष्ट्रा जन्म भूमी आसेले सामन्य माणसाला विश्वास ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंश छत्रपती संभाजी महाराज विचारावर. काम करत आहे महाराष्ट्र जनतेच्या सेवा साठी नवी मुंबई तेली गोरगरिबांना विश्वास ठेवून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष सेवांसाठी स्वराज्य मावळे सामन्य जनतेच्या विश्वास नेहमी काम ठेऊन करतील आणि व स्वराज्य पक्ष पूर्ण पणे जनतेचा पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे सुनील धनवडे ने म्हणतले आहे की
साईबाबा नगर मध्ये पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे शासनांमधून मंजूर झालेली आहे आपण दिलेल्या निवेदनाच्या दखल घेतली आहे शासनाचा आभार आता लवकरात लवकर टाकून देण्यात येईल पाईपलाईन जय शिवराय जय स्वराज्य

