सांगली जिल्हा मिरज तालुका कवलापूर गावांमधील मातोश्री मीनाताई ठाकरे कन्याशा पाठशाला प्रशाला मध्ये आज 79वा ही सर्व पदाधिकारी होते सांगली जिल्हा कवलापूर गाव चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र सांगली : मातोश्री मिनाताई ठाकरे कन्या प्रशाले मध्ये आज 79 वा. स्वातंत्र्यदिन पै. गजानन सांवत संस्थापक नरवीर तानाजी मालुसरे पत संस्था याच्या शुभ हस्ते साजरा करण्यात आला. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रदीप जाधव, श्रीमती भारती पाटील,सचालिका,मुक्के सर,सगिता बुर्ले मुख्या. साळुंखे सर, पाटील सर, मोरे सर, माणिक सांवत, मुरलीधर सांवत, आशा जाधव. सर्व विध्यार्थीनी व ग्रामस्थ उपस्थित होते.


महाराष्ट्रा सांगली जिल्हा : प्रतिनिधी चंद्रकांत पाटील

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने