अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन आयोजित नवी मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी

घणसोली I शनिवार १६ ऑगस्ट २०२५ - प्रतिनिधी-रविंद्र दाभाडे: नवी मुंबईतील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशनने केले आहे. १६ ऑगस्ट २०२५ रोजी हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या दहीहंडीमध्ये गौतमी पाटील आणि मयूरी उत्तेकर प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. विविध पारितोषिकांसह गोपाळकला आणि उत्साहाने हा उत्सव साजरा होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने